'ई-क्लास'तर्फे शैक्षणिक मेमरी कार्ड

17983 thumbपहिली ते दहावी इयत्तेच्या महाराष्ट्रातील एसएससी अभ्यासक्रमासाठी उपयुक्त दृक-श्राव्य साहित्य, प्रश्नोत्तरे, उजळणी आणि बरेच काही एका छोटय़ा एसडी कार्डच्या रूपात ई-क्लास एज्युकेशन सिस्टीम लिमिटेड (www.e-class.in) या कंपनीने प्रस्तुत केले आहे.

अँड्रॉइड कार्यप्रणालीवर आधारित स्मार्टफोन आणि टॅब्लेट्समध्ये हे मेमरी कार्ड वापरून विद्यार्थ्यांना कधीहीअभ्यास आणि सराव करता येईल. अत्यंत माफक किमतीतील हे कार्ड आघाडीच्या स्टेशनरी विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division