कॉसमॉस बँकेच्या नव्या कर्ज योजना

final newlogoकॉसमॉस को-ऑप. बँकेने व्यावसायिक तसेच औषध विक्रेत्यांसाठी दोन नव्या कर्ज योजना सादर केल्या आहेत.

‘कॉसमॉस प्रोफेशनल्स कर्ज योजने’अंतर्गत डॉक्टर, अभियंते, सनदी लेखापाल आदींना व्यवसायासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वार्षिक १२.५० टक्के दराने व ‘विशेष कर्ज योजने’अंतर्गत औषध विक्रेत्यांना दहा कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज वार्षिक ११.५० टक्के दराने उपलब्ध झाले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division