डॉ. रेड्डीज लॅबला गुणवत्तेबाबत इशारा

dr.reddy logoऔषधाच्या गुणवत्तेवरून डॉ. रेड्डीज लेबोरेटरीजला अमेरिकेच्या औषध नियामकाकडून इशारा मिळाला आहे. कंपनीच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील प्रकल्पात तयार होणार्याि औषधाबाबतची ही कारवाई आहे.

डॉ. रेड्डीज लेबोरेटरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. व्ही. प्रसाद यांनी अमेरिकेच्या औषध नियामकाचे औषध गुणवत्ताबाबतचे पत्र कंपनीला मिळाले असून त्याला लवकरच प्रतिसाद दिला जाईल, असे स्पष्ट केले. तर कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी सौमेन चक्रबर्ती यांनी सांगितले की, अमेरिकेतील औषध नियामकाद्वारे कंपनीच्या तीन प्रकल्पांचे पुनर्लेखापरीक्षण केल्यानंतर औषध दर्जा निर्दोष आढळेल, असा आम्हाला विश्वास आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division