भारताच्या उद्वाहन बाजारपेठेची १५ टक्के वाढ?

elevatorsवेगाने शहरीकरण सुरू असलेली अनेकानेक राज्ये आणि देशभरात १०० स्मार्ट शहरांच्या विकासाची योजना पाहता, जगातील दुसरी मोठी उद्वाहनांची बाजारपेठ असलेल्या भारतात वार्षिक १५ टक्के दराने विकास अपेक्षित आहे.

भारतात आधीच्या १२ वर्षांत १३.३ टक्के विकास दराने दरसाल १८००० उद्वाहनांना मागणी नोंदविली जात असल्याचे आढळून आले आहे. २०१८ सालात भारतात स्थापित वेगवान उद्वाहन संचांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार करणे अपेक्षित आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division