आयसीआयसीआय बॅंकेला २,०४९ कोटींचा नफा

icici bank pti L1आयसीआयसीआय बॅंकेला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत रु. २,०४९ कोटींचा नफा झाला आहे.

बॅंकेला व्याजातून मिळणारे उत्पन्न आता रु. ५,५९० कोटींवर पोचले आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या काळात बॅंकेच्या ठेवी १५ टक्के वाढीसह रु. ४.८६ लाख कोटींवर पोचल्या आहेत.

बॅंकेच्या एकूण थकीत मालमत्तेत (एनपीए) वाढ झाली आहे. ग्रॉस एनपीए ७.८९ टक्यांया वरून वाढून आता ७.९९ टक्यांेत वर पोचला आहे. मात्र नेट एनपीए किंचित घटला आहे. तो ४.८९ टक्यांआत वरून कमी होऊन ४.८६ टक्यांा वर आला आहे.

सरलेल्या तिमाहीत बॅंकेकडून बुडित कर्जासाठी करण्यात येणाऱ्या तरतुदीत घट झाली आहे. ती तरतूद आता रु. २,८९८ कोटींवरून कमी होऊन रु. २६०९ कोटी करण्यात आली आहे. जी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत रु. २५१४ कोटी होती.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division