मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स २०१८ मधील गुंतवणूक

CM logoगृह निर्माण – ७ प्रस्ताव ३ लाख ८५ हजार गुंतवणूक
कृषी – ८ प्रस्ताव १० हजार २७८ कोटी गुंतवणूक
पर्यटन व सांस्कृतिक – १७ प्रस्ताव ३ हजार ७१६ कोटींची गुंतवणूक
ऊर्जा – १७ प्रस्ताव १ लाख ६० हजार २६८ कोटींची गुंतवणूक
इतर – ४०८ प्रस्ताव ९५ हजार कोटींची गुंतवणूक
कौशल्य विकास – ११३ प्रस्तावातून १ लाख ७६७ रोजगार निर्मिती
उच्च शिक्षण – १२ प्रस्ताव, २ हजार ४३६ कोटी गुंतवणूक
महाआयटी– ८ प्रस्ताव ५ हजार ७०० कोटी गुंतवणूक
उद्योग क्षेत्र – ३५१६ प्रस्ताव, ५ लाख ४८ हजार १६६ कोटींची गुंतवणूक
असे एकूण ४१०६ प्रस्तावातून १२ लाख १० हजार ४६४ कोटींची गुंतवणूक