जिओचे ३० कोटी ग्राहक

Relince jioमोबाइल सेवा पुरवठादार क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिलायन्स जिओने ३० कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे.
व्यवसायास सुरुवात केल्यानंतर जिओ कंपनीने पहिल्या १७० दिवसांतच १० कोटी ग्राहकसंख्या नोंदवली होती. एवढ्या अल्पावधीत १० कोटी ग्राहकसंख्या मिळवणारी जिओ ही भारतातील पहिलीच कंपनी ठरली आहे.

सध्या सर्वाधिक ग्राहकसंख्येमध्ये व्होडाफोन, आयडिया ह्या कंपन्या आघाडीवर असून या कंपनींची ग्राहक संख्या ४० कोटी पर्यंत आहे. विलीनीकरणामुळे या कंपनीची ग्राहकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. भारती एअरटेल कंपनीचेही ३० कोटी ग्राहकआहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division