‘लेनोवो’ स्मार्टफोनचेही 'मेक इन इंडिया'

lenovo smartphone ideaphone k900 back 1‘मेक इन इंडिया’धोरणाला पाठिंबा देत भारतात स्मार्टफोन तसेच टॅबलेट तयार करण्याचे ध्येय चिनी मोबाइल कंपनी ‘लेनोवो’ने राखले आहे. त्याचबरोबर कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील तिसरी मोठी कंपनी बनण्याचा मानसही व्यक्त केला आहे.
लेनोवो इंडियाच्या विपणन विभागाचे संचालक भास्कर चौधरी यांनी सांगितले की, भारतात मोबाइल उत्पादननिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक असून ४ जी तंत्रज्ञानावरील स्मार्टफोनचे उत्पादन येथून करता येईल का, याची आम्ही पाहणी करीत आहोत. पॉण्डेचरी येथे लेनोवो कंपनीचा संगणकनिर्मिती प्रकल्प आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division