राज्याच्या पर्यटन धोरणात बदल

paryatanराज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने पर्यटन धोरण आखले असून त्यानुसार पर्यटन प्रकल्पांना वित्तीय प्रोत्साहने देण्यात आली आहेत. या पर्यटन प्रकल्पांना वस्तू व सेवा कर प्रणालीतील राज्य जीएसटीच्या हिश्श्यातून परतावा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पर्यटन हे आर्थिक विकासाचे एक प्रमुख साधन असून पर्यटन क्षमतेचा विकास केल्यास अर्थव्यवस्थेला बळकटी येऊ शकते. तसेच या माध्यमातून रोजगार निर्मिती होत असल्याने सरकारने १९९९, २००६ आणि २०१६ मध्ये पर्यटन धोरणे जाहीर केली आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division