सामुहिक प्रोस्ताहन योजना

Surceyमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१६-१७ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

पर्यटन

8.23 राज्याला अव्वल दजार्चे पर्यटन स्थळ बनिवणे, राज्यात पर्यटन पायाभूत सुविधांची उभारणी करणे आिण पर्यटन क्षेत्रातील गुंतवणुकीचे सुलभीकरण करणे यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन धोरण- 2016’ तयार केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन धोरण राबिवणारी राज्यातील नोडल संस्था आहे.

धोरणाची उद्दिष्टे :

खाजगी गुंतवणुकीच्या / सावर्जिनक-खाजगी भागीदारीच्या सहाय्याने पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांना चालना देणे

पर्यटन क्षेत्रात गंतुवणकू करण्याकिरता जागितक गंतु वणकु दारांना आकिर्षत करणे

राज्यात पयर्टनिवषयक पायाभूत सुविधा विकसित करणे

विपणन व जाहिरातीसाठी नाविन्यपूर्ण पद्धती अवलंबिणे 

पर्यटन स्थळे व संधींचा विकास करणे

शाश्वत पर्यटन विकासासाठी दृष्टीकोन निश्चित करणे

धोरणाची लक्ष्ये :

सन 2025 पर्यंत राज्याला जागितक स्तरावर अग्रगण्य पर्यटन स्थळ बनिवणे

` 30,000 कोटी गुंतवणूक आकिर्षत करणे

पर्यटन क्षेत्रात दहा लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण करणे

पर्यटन प्रकल्पांची संख्या पाच वर्षात दुप्पट व 10 वर्षात तिप्पट करणे

पयर्टकांची संख्या पाच वर्षात दुप्पट व 10 वर्षात तिप्पट करणे

पर्यटन क्षेत्रात दहा लाख कुशल व अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करणे

पयर्टकांना स्वच्छ व स्वस्त निवास व्यवस्था आणि भोजनव्यवस्था  पुरविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेनिवास व न्याहरी’ योजना सुरू केली आहे. सद्यस्थितीत राज्यात या योजनेखाली 1,328 सेवापुरवठाधारक नोंदणीकृत आहेत. महारष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत 21 पयर्टक निवास चालिवण्यात येत आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे महोत्सव, वेरुळ महोत्सव, एिलफंटा महोत्सव, इत्यादि महोत्सवांचे आयोजन करते. सन 2015-16 मध्ये राज्याला भेट देणाऱ्या एकूण पयर्टकांची संख्या 17 कोटी होती त्यापैकी देशी पयर्टकांची संख्या 16.6 कोटी व विदेशी पयर्टकांची संख्या 0.4 कोटी होती.

पर्यटन क्षेत्रातील बदल लक्षात घेता विविध आद्योगिक उपक्रम उदा. कृषी पर्यटन, गाव पर्यटन, अन्न पर्यटन, सफारी, आदिवासी जीवनशैली इत्यादी एका छत्राखाली आणण्याकरीता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘महाभ्रमण’ ही योजना राबिवली आहे. या योजनेअंतर्गत सध्या 65 प्रकल्प कार्यरत आहेत.

सन 2015-16 मध्ये ‘स्वदेश दर्शन’ योजने अंतर्गत केंद्र शासनाने एका प्रकल्पासाठी ` 82.17 कोटी निधी मंजूर केला असून` 28.87 कोटी खर्च झाला आहे.