सामुहिक प्रोस्ताहन योजना

SurceySurcey महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१७-१८ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

राज्यातील लविचक औद्योगिक पायाभूत संरचना विकसित केल्याने आवश्यकतेनुसार रोजगार संधी निर्माण होण्यास आणि नजिकच्या भविष्यकाळात अर्थव्यवस्था अधिक सुदृढ होण्यास सहाय्यक ठरेल, जेणेकरून कृषि क्षेत्रावरील जनतेचे अवलंबित्व कमी होईल. याचे शाश्वत विकास ध्येयांमध्ये देखिल योग्य समथर्न करण्यात आले आहे. हवीहवीशी परदेशी गंतुवणकू ही आकिर्षत होईल. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या आगमनानंतर, प्रचंड प्रमाणात संधी विकासाचे अनेक टप्पे वगळून झेप घेण्यासाठी सज्ज आहेत, जेणेकरून विकसित अर्थव्यवस्थेपर्यंतचा प्रवासी अधिक वेगवान होईल.

chart 1

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division