जुलै -२०१५
उद्योगविषयक घडामोडी
|
बातचितसूक्ष्म उद्योगांचा आधारस्तंभ – 'अन्नपूर्णा परिवार'राजकारण आणि समाजकारण जिथे एकत्र नांदत होतं अशा घरात डॉ. मेधा पुरव सामंत वाढल्या. गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रेमाताई पुरव आणि प्रसिद्ध कामगार नेते कॉम्रेड दादा पुरव यांची ही कन्या. अधिक वाचा |
संपादकीयगेल्या १५ वर्षात चीनने जेवढी प्रगती केली, त्याने संपूर्ण जगच स्तिमित |
विशेष लेखसाठ वर्षात केले काय?काही दिवसांपूर्वीच नारायण मूर्ती यांनी भारतातील एका अग्रगण्य संस्थेच्या (IISC) दीक्षांत समारंभात एक खंत व्यक्त केली. भारतात गेल्या अनेक दशकात मूलभूत संशोधन झाले नाही... अधिक वाचा |
माहितीकुशल मनुष्यबळासाठी...महाराष्ट्र राज्याच्या कारभाराची सूत्रे हाती घेणार्या नवनिर्वाचित सरकारला धोरणनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरेल असा अहवाल पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे तयार करण्यात आला. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली... अधिक वाचा |
विश्लेषणऔद्योगिक उत्पादन निर्देशांकमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१४-१५ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती,उद्योगांना वित्तीय सहाय्य... अधिक वाचा |
हास्य उद्योग |