ऑक्टोबर -२०१५

उद्योगविषयक घडामोडी

बातचित

IMG 2240

“उद्योगवाढीसाठी वर्क कल्चर हे सर्वात महत्त्वाचं”- मोहिनी केळकर, एम.डी., ग्राइंड मास्टर मशीन्स प्रा.लि.

1984 साली सुरु केलेल्या छोट्या वर्कशॉपपासून आजच्या एक लाख स्वे.फुटाच्या विस्तीर्ण जागेवर पसरलेला, 400 मिलियनची वार्षिक उलाढाल असलेला "ग्राइंड मास्टर मशीन्स प्रा.लि.' चा यशस्वी उद्योग असा प्रेरणादायी प्रवास केला आहे मिलिंद आणि मोहिनी केळकर यांनी. मुंबईतील VJTI या मान्यवर शिक्षणसंस्थेतून प्रॉडक्शन इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यावर या दोघांनी औरंगाबाद येथे स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. या वाटचालीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मोहिनी केळकर यांच्याशी चित्रा वाघ यांनी केलेली ही बातचित. अधिक वाचा

संपादकीय

गेल्या वर्षी झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्याआघाडी सरकारचा पराभव झाला व भाजप - शिवसेनेचे युती सरकारआले. ह्यासत्ताबदलाला ह्या महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले आहे. कसे चालले आहेनवीन सरकारचे काम? उद्योग क्षेत्रात काय वातावरण आहे? राज्यातील जनतेला
काही बदल जाणवतोय का? अधिक वाचा

विवेचन

food license in maharashtra

इथे आणून ठेवला महाराष्ट्र माझा... - डॉ.  मंगेश  कश्यप

आपल्या महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. आम्ही महाराष्ट्रीयन जो पर्यंत जागृत असतो तोपर्यंत कितीही सत्ता बदल झाला तरी, सत्तेतल्या राज्यकर्त्यांना येथली जनता बरोबर जागेवर कसं ठेवायचं याचा समतोल साधते, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. खरं सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र सोडला तर आज देशात एकही असे राज्य नाही की जिथे किमान शांतता, कायदा व सुव्यवस्था आहे. आजही बाहेरील लोक जेव्हा महाराष्ट्राविषयी बोलतात तेव्हा त्यांचा सूर सकारात्मक, आशादायी असतो. अधिक वाचा

विशेष लेख

विश्लेषण

हास्य उद्योग

cartoon

वृत्त विशेष

NewTextilePolicyitjjul15b

राज्यातील ३० हजार बंद उद्योगांच्या पुनरूज्जीवनाचा प्रयत्न करणार: सुभाष देसाई

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील लघू उद्योग विकास बँक (सिडबी)च्या पुढाकाराने राज्य शासन लघु व मध्यम उद्योगांकरिता २०० कोटी रुपयांच्या साहस भांडवल निधीची उभारणी करत असून त्यात राज्य शासनाचे ७५ कोटी रुपयांचे योगदान असेल, अशी घोषणा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. अधिक वाचा

वृत्त विशेष

 

 

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division