जून -२०१५
उद्योगविषयक घडामोडी
|
बातचित‘उद्योगाचा विस्ताार करायचा असेल त्र महाराष्ट्रात नक्की गुंतवणूक करा’- सुभाष देसाईऔद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य. मात्र काही वर्षांपासून भूसंपादनातील अडचणी, विजेचा तुटवडा, वाढते कर, पायाभूत सोयींचा अभाव, दप्तर दिरंगाई अशा अनेक समस्यांमुळे इथल्या विकासाची गती मंदावल्याचे... अधिक वाचा |
संपादकीय
|
बातचित‘मर्जरनंतर व्यवसायाबरोबरच दृष्टिकोनही विस्तारला.’ - श्रीराम दांडेकरभारतातील स्टेशनरी बाजारपेठेत कॅम्लिनचे नाव नेहमीच अग्रक्रमाने घेतले जाते. आपल्यापैकी प्रत्येकाला अक्षरओळख होण्याच्या आधीच रंगीत खडू, पेन्सिल्स, कलरिंग बुक्स यामुळे ओळखीचा झालेला... अधिक वाचा |
विश्लेषणआहे मनोहर तरी...सध्या देशात काय चालले आहे? वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करीत आलेल्या मोदी सरकारचे प्रगती पुस्तक भारतीय अर्थव्यवस्था, लोकशाही प्रणाली, सामान्य जनता यांच्यासाठी दिलासादायक आहे काय? आणि याचे परिमाण कोणते... असे अनेक प्रश्न आर्थिक, औद्योगिक, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासकांना... अधिक वाचा |
माहिती‘ते जेथून गेले - त्यांचे राजमार्ग झाले...’चांगले नेतृत्व कसे असावे ह्या प्रश्नाला कुठलेही ठोस उत्तर नाही. वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक अशा सर्व स्तरावर अनुत्तरीत राहिलेला हा प्रश्न आहे. मात्र नेतृत्व कसे असावे, कसे शिकावे याबद्दल काही ढोबळ कल्पना आहेत. तज्ञांच्या मते समाजात व उद्योगातही परिस्थितीप्रमाणे नेतृत्वगुणात बदल... अधिक वाचा |
हास्य उद्योग |
माहितीनिसर्ग... साहस ते कॉर्पोरेट ट्रेनिंगआकाश भरून आलं होतं. हलका परंतु बोचरा वारा सुटला होता. माझ्या बुटाखालील हिम कुरकुरत होतं. पहाटेचे ५.३० वाजले होते. मी झपझप पावलं टाकत निघालो होतो. जॅकेटची कॉलर कानाशी फडफडत होती. हाडापर्यंत बोचणार्या थंडीत हातापायाची बोटं बधिर होत चालली होती. आसपासची सराटे झालेली झाडं करड्या आकाशावर उठून दिसत होती. मला आता धाप लागली होती... अधिक वाचा |
|
विवेचनगरज नागरीकरणाचीमहाराष्ट्र राज्याच्या कारभाराची सूत्रे हाती घेणाऱ्या नवनिर्वाचित सरकारला धोरणनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरेल असा अहवाल ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे तयार करण्यात आला. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. विजय केळकर यांच्या उपाध्यक्षपदाखाली तयार करण्यात आलेल्या या अहवालामध्ये... अधिक वाचा |