'महाबीझ' दुबई २०१८ : उद्योजकांची मांदियाळी

mahabijभारतात उत्तम व्यवसाय करून भारताबाहेरही व्यवसाय वाढवण्याची आशा बाळगून यशस्वी होऊ इच्छिणार्यांसाठी दुबई मध्ये संपन्न होत आहे एक खर्या अर्थाची व्यावसायिक चळवळ म्हणजे 'महाबीझ'. १२ ऑक्टोबर २०१८ रोजी दुबईत संपन्न होणार्यात 'महाबीझ' द्वारे आफ्रिका आणि GCC देशांमधील मान्यवर उद्योजकांशी थेट संपर्क करण्याची एक महत्वाची संधी याद्वारे उपलब्ध होत आहे. यामुळे अनेक उद्योजकांना आपला उद्योग विस्तार करण्याबरोबरच आयात व निर्यात वाढवण्यासाठीही या कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होईल. महाबीझ हा event नेहमीच मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतो. अनेक उद्योजकांना नवीन बिझनेस मिळतात. व्यावसायिक संबंध अधिक दृढ होत जातात. अनेक tiups होतात. विविध देशातील उद्योजकांचे Network तयार होते. आणि येणाऱ्या सर्व उद्योजकांना यातून व्यावसायिक फायदा होतो. एकूणच जगातील देशातील व्यवसायच स्वरूप रोज बदलत आहे. उद्योग धंद्यांना नवनवीन आयाम मिळत आहेत. आणि या सर्वाबरोबर अपडेट राहण्याची महाबीझ ही नक्कीच एक सुवर्णसंधी आहे. दिनांक १२.१०.२०१८ च्या संध्याकाळी दुबईतील ओपन स्पेस वर नेटवर्किंग आणि 13.१०.२०१८ ला होणार आहे Mahabiz महाबीझ कनवेनशन या कार्यक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय व्यवसाय मार्गदर्शन, गटांमधील चर्चा , B to Bbnetworking अश्या अनेक उपक्रमांचा यामध्ये समावेश असणार आहे.
दुबई येथे होणार्यां या कार्यक्रमासाठी मीडीया पार्टनर म्हणून 'महाराष्ट्राचे उद्योगविश्व' ही मिडिया कंपनी कार्यरत असणार आहे.

uDYOG VISHWA LOGO

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division