मे -२०१५

उद्योगविषयक घडामोडी

विशेष लेख

मॅक्सेल-सर्जनशील उद्योजकतेचा गौरव

महाराष्ट्र उद्योगधंद्यात मागे नाही. पण आपल्या यशस्वी उद्योगांचे ‘मार्केटिंग’ करण्यात आपण मागे पडतो. आपण उद्यमशीलतेतही कमी पडत नाही, आपण त्या उद्यमशीलेचे जागतिक... अधिक वाचा

संपादकीय

नुकत्या चझालेल्या मॅक्सेल पुरस्कारांच्या सोहळ्यात डॉ. माशेलकरांचे उत्कृष्ट भाषण झाले. 'I for Innovation' ह्या विषया वरत्यांनी श्रोत्यांशीछान संवाद साधला. 'IT ' म्हणजे 'Indian Talent', २१ व्याशतकात IC म्हणजे 'India & China' अशानवनवीन संकल्पना मांडतत्यांनी इनोव्हेशन चेमहत्वविशद... अधिक वाचा

वृत्तविशेष

महिला उद्योजिकांनी अधिक सक्षम, कणखर बनून आपल्या क्षेत्रात अग्रेसर रहावे , जागतिक स्पर्धेत टिकून रहावे यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या महिला विभागातर्फे नियमितपणे विविध कार्यक्रमांचे व चर्चासत्रांचे आयोजित केले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. १६ मे रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे... अधिक वाचा

बातचित

इथेही गुजरात सरकारप्रमाणे...

रमेश मालानी हे सिव्हिल इंजिनिअरींगमधील शिक्षण पूर्ण केल्यावर गेल्या ३४ वर्षांपासून बांधकाम व्यवसायात काम करत आहेत. महेश सेवा समिती, महेश प्रगती मंडळ, महेश पतसंस्था, महेश को-ऑप बँक अशा आस्थापनांमध्ये संचालक म्हणून... अधिक वाचा

माहिती

मात्सुशिताची कहाणी - उद्योजकतेचा वस्तुपाठ

ते वर्ष होतं १९२३, कोनोसुकेने ओळखले की बॅटरीवर चालवता येतील असे सायकल दिवे बनवले तर खूप खपतील. त्यावेळी सायकलला असे दिवे लावले जात पण ते दर तीन तासांनी चार्ज करावे लागत. कोनोसुकेने बुलेटच्या आकाराचे दिवे... अधिक वाचा

हास्य उद्योग

विश्लेषण

उद्योगांना वित्तीय सहाय्य

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१४-१५ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक... अधिक वाचा

माहिती

कृषी उद्योगाच्या विकासासाठी...

महाराष्ट्र राज्याच्या कारभाराची सूत्रे हाती घेणाऱ्या नवनिर्वाचित सरकारला धोरणनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरेल असा अहवाल नुकताच ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे तयार करण्यात आला. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली... अधिक वाचा

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division