बाजारात 11 हजार कोटींची विदेशी गुंतवणूक

investmentशेअर बाजाराकडे विदेशी गुंतवणुकदारांनी पसंती दर्शविल्यामुळे मोठय़ा गुंतवणुकीची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे. गुंतवणुकदारांनी नजीकच्या महिन्यांत शेअर बाजारात 11,096 कोटी रुपये पर्यंतची गुंतवणूक केली आहे. येणाऱया निवडणुकीनंतर स्थिर सरकार आल्यावर आताच्या आकड्यांमध्येही अधिक वाढ होऊन गुंतवणूक वाढण्याची आशा अर्थतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
विशेषतः निवडणुकीच्या काळात विदेशी गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी प्रयत्नशील नसतात. मात्र, भारतीय शेअर बाजार यासाठी अपवाद ठरला आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division