
निवडणूकीच्या देशा...गुंतवणूकीच्या देशा...
विविध क्षेत्रातील बलाढ्य कंपन्यांबरोबर सुमारे २३,८४२ कोटी रुपयांचे सामंजस्य करार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गुंतवणूकीसंबंधी विश्लेषण केले आहे डॉ. मंगेश कश्यपयांनी
पुढे वाचा
|

उजळल्या नव्या दिशा...
आजकाल अनेक उद्योजिका व्यवसायाची निवड करताना पारंपारिक व्यवसायांपलिकडे जाऊन नवनवीन क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहेत. अशा काही उद्योजिकांविषयी माहिती देत आहेत पद्मश्री राव
पुढे वाचा
|

ग्राहक देवो भव
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेवर कब्जा घेण्यास सुरूवात केली असताना भारतीय उत्पादकांनादेखील इथल्या ग्राहकांचे मानसशास्त्र नव्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे. या विषयावर दृष्टीक्षेप टाकत आहेत डॉ. चंद्रकान्त शंकर कुलकर्णी
पुढे वाचा
|