वर्ष:८-अंक ४
एप्रिल २०१५
www.udyogvishwa.com

संपादकीय

मागील महिन्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधान सभेत सादर केला. तब्बल ५५,००० कोटींच्या योजना असणारा नवनिर्वाचित सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प!...

पुढे वाचा
cartoon Apr 15
ad11
ad11

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१५-१६

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी २०१५-१६ वर्षासाठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पाची उद्योगक्षेत्राशी संबंधीत काही ठळक वैशिष्ट्ये...

पुढे वाचा

अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

राज्यसरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत उद्योगवर्तुळातून तसेच सामान्य नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महाराष्ट्रातील विविध औद्योगिकसंस्थांचे प्रतिनिधी, अर्थतज्ञ तसेच उद्योजकांची या अर्थसंकल्पाविषयीची मते जाणून घेऊया.

पुढे वाचा

महाराष्ट्र अर्थसंकल्प : उरलो उपचारापुरता

राज्याची अर्थव्यवस्था, त्यातील कर्जाचा बोजा, औद्योगिक गुंतवणूक, हे विषय सातत्याने चर्चिले जातात. यंदाच्या अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काही आश्वासक, सकारात्मक पाऊले उचलली गेली आहेत की तो केवळ एक उपचार उरला आहे यासंबंधी विवेचन करत आहेत अर्थतज्ञ डॉ.चंद्रहास देशपांडे.

पुढे वाचा

नाविन्यपूर्ण निर्मिती – उद्योजकतेचा गुरूमंत्र

आजच्या भांडवलवादाच्या काळात समूहाने केलेले सृजनात्मक उत्पादन हे उद्योजकतेचे अधिक यशस्वी तंत्र म्हणून आकाराला येत आहे. ही नव्या स्वरूपातील समूहाअंतर्गत सृजनशीलता आणि उद्योजकता याविषयी सांगत आहेत डॉ.नरेंद्र जोशी.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१४-१५चा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे देत आहोत.

पुढे वाचा

अधिक संतुलित प्रादेशिक विकासाकडे...

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ तर्फे नवनिर्वाचित सरकारला धोरणनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरेल असा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यातील संपादित अंश 'महाराष्ट्राचे उद्योगविश्व’च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहोत...

पुढे वाचा

लॉगबुक

lb1
lb2
credit
ad1
ad2
ad3
ad4

जाहिराती साठी संपर्क -
फोन: ०२२-२६१२२४७५, ९७०२३४२२३६
ई-मेल: marketing@udyogvishwa.com
वेबसाईट : www.udyogvishwa.com

facebook blog