ग्रामीण कृषी पर्यटन
ग्रामीण भागातून शहरी जीवनाकडे झपाट्याने ओढली गेलेली माणसं कृषी पर्यटनाच्या निमित्ताने पुन्हा ग्रामीण जीवनाकडे वळू लागली आहेत. शेती, शेत जमीन, नांगर, पेरणी, लावणी, कापणी, बैलगाडी, शेतावरचे जेवण या एकेकाळी मागासलेल्या वाटणाऱ्या गोष्टींचे आता आकर्षण वाटत आहे. या बदलत्या संकल्पनेविषयी आणि या व्यवसयाविषयी सांगत आहेत पद्मश्री राव..
पुढे वाचा
|
निवास-न्याहरी योजनेतून वाढणारे व्यवसाय
ग्रामीण जीवनाशी जवळीक साधणार्या महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या निवास-न्याहरी योजनेला पर्यटकांची वाढती पसंती मिळत आहे. महामंडळाच्या मान्यतेमुळे पर्यटकदेखील इथे येताना काहिसे निर्धास्त असतात. आजवर १२००हून अधिक लघु उद्योजकांनी या व्यवसायाची निवड केली आहे. त्यापैकी काही प्रातिनिधिक उदाहरणे..
पुढे वाचा
|
पर्यटनक्षेत्रामध्ये महाराष्ट्र चेंबरचा हातभार
पर्यटनामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. हॉटेल्स, वाहतूक, बँकिंग क्षेत्र यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. महाराष्ट्र शासन आपला पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र चेंबरनेही राज्य सरकारच्या या प्रयत्नांना हातभार लावण्याचे काम सन २०१० पासून हाती घेतले आहे. त्याविषयी जाणून घेऊया..
पुढे वाचा
|