
बजेट २०१४-१५ एक आश्वासक पाऊल
नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प असल्याने सर्वच आर्थिक घटकांत यासंबंधी उत्सुकता होती तसंच अपेक्षांच ओझंही जास्त होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेपुढील जटिल समस्यांचे आव्हान पेलत सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम, त्याच्या सकारात्मक बाजू तसेच त्रुटींविषयी अभ्यासपूर्ण विवेचन करत आहेत अर्थतज्ञ डॉ.चंद्रहास देशपांडे.
पुढे वाचा
|

सम्यक दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प
सबका साथ, सबका विकास, शाश्वत संतुलन, पर्यावरण विकास आणि उंचावणारे मानवी विकास निर्देशांक डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गंगा शुद्धिकरण प्रकल्प, अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रास प्रोत्साहन, जलस्त्रोतांचे सुव्यवस्थापन, ईशान्य भारतातील राज्यांच्या विकास अशा अनेक महत्त्वपूर्ण धोरणांविषयी माहिती देत आहेत डॉ. मंगेश कश्यप
पुढे वाचा
|

मराठवाड्यातील अन्नप्रक्रिया उद्योग
मराठवाडा विभागाच्या औद्योगिक विकासात तेथील अन्नप्रक्रिया उद्योगाचा वाटा महत्त्वपूर्ण आहे, दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा प्रकल्पाचा एक भाग म्हणून शेंद्रा-बिडकीन भागाच्या विकासासाठी शासनातर्फे अनेक तरतूदी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्नप्रक्रीया क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी सांगत आहेत विजयकुमार चोले. (इंग्रजी लेख)
पुढे वाचा
|

भारतात पेट्रोल महाग का?
भारत देश जरी ८० टक्के कच्चे तेल आयात करीत असला तरी पण आपल्या देशात यापेक्षा कितीतरी जास्त क्षमतेचे तेल शुद्धिकरण प्रकल्प उभे केलेले आहेत. भारतातील निर्यातीत पेट्रोलियमजन्य पदार्थ या क्षेत्राचा दुसरा क्रमांक आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहित नाही. पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि हे उद्योगक्षेत्र यातील परस्परसंबंधांवर दृष्टिक्षेप टाकला आहे विश्वास पिटके यांनी.
पुढे वाचा
|