
‘आरोग्यक्षेत्रा प्रमाणेच औषध निर्मितीक्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.’आदिती कारे पाणंदीकर
औषधनिर्मिती क्षेत्रात जगात भारताने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. या क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी "इंडोको रेमिडिज'च्या व्यवस्थापकीय संचालक आदिती कारे पाणंदीकर यांच्याशी केलेली बातचित.....
पुढे वाचा
|

केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया
केंद्रसरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत उद्योगवर्तुळातून तसेच सामान्य नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महाराष्ट्रातील विविध औद्योगिकसंस्थांचे प्रतिनिधी, अर्थतज्ञ तसेच उद्योगकांच्या संमिश्र प्रतिक्रिया.
पुढे वाचा
|

सब का साथ सब का विकास.... कहीं खट्टास कहीं मिठास
जनतेच्या अपेक्षांचा भार असूनही प्रत्यक्षात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने सशक्त दृष्टिकोनाचे दर्शन घडवल्याचे मानले जाते. या अर्थसंकल्पाविषयी अभ्यासपूर्ण विवेचन करत आहेत.डॉ.मंगेश कश्यप.
पुढे वाचा
|