
अन्न प्रक्रिया उद्योग- एक आढावा
अन्न प्रक्रिया उद्योगाची पार्श्वभूमी, यामागील अर्थकारण तसेच या उद्योगाचे महाराष्ट्रातील स्थान याचा अभ्यासपूर्ण आढावा घेत आहेत डॉ.विश्वजीत इनामदार
पुढे वाचा
|

अन्नपदार्थांची सुरक्षा आणि दर्जा.
प्रक्रिया केलेल्या किंवा तयार अन्नपदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हे अन्नपदार्थ सुरक्षित आणि दर्जेदार असणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत विजयकुमार चोले
पुढे वाचा
|

मेगा फुड पार्क
देशातील कृषी मालाला चांगला भाव मिळावा, कृषी मालाची साखळी निर्माण व्हावी आणि कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग कार्यरत व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात येणाऱ्या "मेगा फुड पार्क' विषयी जाणून घेऊया...
पुढे वाचा
|

नव्या वर्षातील आर्थिक आव्हाने
गेल्या आर्थिक वर्षातल्या ठासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सातत्यपूर्ण विकासासाठी कुठल्या बाबींचा विचार करण्याची गरज आहे यासंबंधी विवेचन केले आहे डॉ.चंद्रकांत शंकर कुलकर्णी यांनी
पुढे वाचा
|