उद्योगांना वित्तीय सहाय्य
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१४-१५चा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे देत आहोत.
पुढे वाचा
|
कृषी उद्योगाच्या विकासासाठी...
‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे नवनिर्वाचित सरकारला धोरणनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरेल असा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यातील संपादित अंश ‘महाराष्ट्राचे उद्योगविश्व’च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहोत...
पुढे वाचा
|
महाराष्ट्र चेंबरतर्फे महिला उद्योजकता परिषदेचे आयोजन
महिला उद्योजिकांनी अधिक सक्षम बनून स्पर्धेत टिकून रहावे यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या महिला विभागातर्फे अलिकडेच मुंबई येथे महिला उद्योजकता परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्याविषयीचा सविस्तर वृत्तांत...
पुढे वाचा
|