"अच्छे दिन..." खरंच आले का?
बदलत्या राजकीय घडामोडींचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. नव्या सरकारने व रिझर्व बॅंकेने गुंतवणुकीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यास सुरवात केली आहे. चलनविषयक नवीन धोरणे तसेच कररचनांमधील काही सकारात्मक बदलांमुळे उद्योगक्षेत्राला आलेली मरगळ दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याविषयी सांगत आहेत गुंतवणूक विश्लेषक उदय तारदाळकर.
पुढे वाचा
|
"व्हिजन टू इम्प्लिमेंटेशन" परिषद
देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण सहभाग असणाऱ्या एस एम ई उद्योजकांना वित्त पुरवठा, मार्केटिंग, ब्रॅंडिंग आणि तंत्रज्ञान या बाबतीत माहिती मिळावी, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे या उद्देशाने 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'तर्फे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचा आढावा घेतला आहे चित्रा वाघ यांनी
पुढे वाचा
|