
'व्यवसायातल्या मिळकतीला वैयक्तिक गुंतवणूकीची जोड द्या.'- शिवानी दाणी, संचालक, मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लि.
सर्वसाधारणपणे ज्या वयात मुले पदवी संपादन करण्याकडे लक्ष केंद्रीत करतात त्या वयात शिवानी दाणी यांनी...
पुढे वाचा
|

जेथे 'गुण-धर्माचे घर' तेथे नित्य नूतन आविष्कार
- डॉ. नरेंद्र जोशी
गुणवत्ता (Quality) ही संकल्पना पूर्वी 'वस्तू त्याच्या डिझाईननुसार बनवणे व सर्व मोजमापे अचूक असणे' अशी होती. हळूहळू त्या संकल्पनेची उत्क्रांती होत गेली. नुसती मोजमापे अचूक असणे...
पुढे वाचा |

मुख्यमंत्र्यांचा जपान दौरा 'जपानी गुंतवणूकदारांनी भारताच्या विकासाच्या यशोगाथेत सहभागी व्हावे!' - मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौर्यात 'महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी' या विषयावर टोकियो येथे...
पुढे वाचा |

औद्योगिक उत्पादन निर्देशांक
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१४-१५ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, उद्योगांना वित्तीय सहाय्य, निर्मिती प्रकल्प...
पुढे वाचा |

रिझव्र्ह बँकेचे चौथे पतधोरण
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी चौथ्या द्वैमासिक पतधोरणात रेपोदरात अर्थात व्याजदरात अर्धा टक्क्याची कपात केली आहे. अर्थकारणाला चालना देण्यासाठी स्वस्त पतपुरवठा व्हावा, याकरिता या व्याजदर कपातीसाठी सरकार आग्रही होते.
पुढे वाचा
|

कौशल्य विकास
महाराष्ट्र राज्याच्या कारभाराची सूत्रे हाती घेणाऱ्या नवनिर्वाचित सरकारला धोरणनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरेल असा अहवाल नुकताच 'पुणे इंटरनॅशनल सेंटर'तर्फे तयार करण्यात आला. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली...
पुढे वाचा |
|