वर्ष:७-अंक १२ | डिसें. १४ – जाने. १५ | www.udyogvishwa.com |
संपादकीयनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत ३ टर्म सत्तेवर
असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला जनतेने पायउतार
केले आहे व (अल्पमतातले) ... |
||
राज्य शासनाचे
नवनिर्वाचित उद्योग मंत्री सुभाष देसाई व अर्थ मंत्री सुधीर
मुनगुंटीवार यांचा अल्प परिचय पुढे वाचा |
||
"क्लस्टरच्या माध्यमातून होतोय उत्तर महाराष्ट्राचा विकास" - प्रदीपकुमार दाबेरावउत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे,
येथील उद्योजकांना पाठबळ देणे हे काम नाशिक विभागाच्या
उद्योग सहसंचालक कार्यालयातर्फे जिल्हा उद्योग केंद्राकडून
सुरू आहे. गेल्या वर्षभरात नाशिक, नगर, धुळे जळगाव, नंदुरबार
या जिल्ह्यांत सुरू करण्यात येणाऱ्या विविध क्लस्टर्ससंबंधी
उद्योग सहसंचालक प्रदीपकुमार दाबेराव
यांच्याशी बातचित केली आहे अविनाश पाठक यांनी... |
||
संशोधन आणि नवशोधननवनिर्वाचित सरकारला धोरणनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरेल असा
अहवाल नुकताच 'पुणे इंटरनॅशनल सेंटर'तर्फे तयार करण्यात आला.
त्यातील संपादित अंश 'महाराष्ट्राचे उद्योगविश्व’च्या
वाचकांसाठी क्रमश: देत आहोत... |
||
लॉगबुक |
||