सुहास सहकारी श्यािमराव विठ्ठल बॅंकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक

newlogoसहकार क्षेत्रातील श्यायमराव विठ्ठल बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुहास सहकारी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. सहकारी यांना बॅंकिंग क्षेत्रातला 35 वर्षांचा अनुभव आहे. बॅंकिंग व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सहकारी यांनी अनेक नव्या योजना विकसित केल्या. त्यांच्या अनुभवाचा बॅंकेला फायदा होईल, असे श्याकमराव विठ्ठल बॅंकेचे अध्यक्ष सुरेश हेमाडी यांनी सांगितले. स्मार्ट बॅंकिंगला प्रोत्साहन देण्याकडे आपले प्राधान्य राहील, असे सहकारी यांनी सांगितले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division