जून  - २०१८

उद्योगविषयक घडामोडी

वृत्तविशेष

mahabij

'महाबीझ' दुबई २०१८ : उद्योजकांची मांदियाळी

भारतात उत्तम व्यवसाय करून भारताबाहेरही व्यवसाय वाढवण्याची आशा बाळगून यशस्वी होऊ इच्छिणार्यांसाठी दुबई मध्ये संपन्न होत आहे एक खर्या अर्थाची व्यावसायिक चळवळ म्हणजे  'महाबीझ'.  १२ ऑक्टोबर २०१८ रोजी दुबईत संपन्न होणार्यात 'महाबीझ' द्वारे  आफ्रिका आणि GCC देशांमधील मान्यवर उद्योजकांशी थेट संपर्क करण्याची एक महत्वाची संधी याद्वारे उपलब्ध होत आहे. यामुळे अनेक उद्योजकांना आपला  उद्योग विस्तार करण्याबरोबरच आयात व निर्यात वाढवण्यासाठीही या कार्यक्रमाचा  नक्कीच  फायदा होईल..........अधिक वाचा

संपादकीय

 गेल्या काही वर्षात सतत वाढत असणारी व ह्यापुढेही काही वर्षे वाढत जाईल असा विश्वास देणारी भारतीय अर्थव्यवस्था अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना, अर्थसंस्थांना खुणावत आहे. मागील आर्थिकवर्षी केलेल्या नोटबंदी व GST अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था काहीशी संभ्रमित व मरगळल्यासारखी झाली होती. त्याचा परिणाम आपल्याला तिच्या वाढ दरावरसुद्धा दिसून आला. ह्या पार्श्वभूमीवर गेल्या तिमाहीतील ७.५ हावाढदर व ह्या तिमाहीत त्याहीपेक्षा जास्त वाढदराची अपेक्षा सर्वांनाच, विशेषतः उद्योग क्षेत्राला समाधान देणारी असेल ह्यात शंका नाही.........अधिक वाचा

विशेष लेख 

IMG 20180721 WA0009

जीएसटी च्या वर्धापनदिनी 'थोडीच ख़ुशी'

वस्तू व सेवाकर म्हणजेच (goods and services tax) म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न सर्वसामान्य भारतीयांना अनेक वर्षे सतावत होता. या प्रश्नाचे उत्तर अखेर एकर्षापुवी संसदेत मध्यरात्री एका दिमाखदार सोहळ्यात वाजत गाजत देण्यात आले आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात जीएसटी नावाचा कर अलगद येऊन दाखल झाला. 'एक देश एक कर' या भावनेने लागू झालेल्या या 'जीएसटीचा' पहिला वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. वर्षभरापूर्वी जवळपास प्रत्येक भारतीयाच्या घरात आलेल्या या पाहुण्याचा भारतीयांवर व देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला याचा धावता आढावा असा.....अधिक वाचा

बातचीत

 kunal udane

Kunal Udane : Riding on punekar’s taste

German Bakery is managed under the dynamic leadership of KunalUdane. A serial entrepreneur himself kunal and his team have been instrumental in transforming German Bakery offerings and taking it to a new heights.Hard work, dedication and passion will take you places. This statement is in every sense apt to define the life of KunalUdane the owner of the famous "German Bakery." His grandfather and  father laid the foundation of the journey of  Restaurant business  and till date  there was no looking back.....Read More

माहिती

PROJECT

MAHARASHTRA PORTS USHERING IN Blue revolution

Malegaon is the second largest city in Nashik district of Maharashtra and also a Muncipal corporation. The city is lies at the convergence of the Mosam and the Girna rivers. Malegaon is a distance of 110 kilometers from Nashik towards the north eastern part of Maharashtra. The city possesses a very huge plastic and power loom industry. Service industries and trading are other economic activitiesare also practiced in Malegaon...... Read More

हास्य उद्योग

cartoon june 18

विवेचन

smart phone

जगातील सर्वांत मोठा स्मार्ट फोन प्रकल्प भारतात, ७० हजार लोकांना रोजगार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाय-इन यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ‘सॅमसंग’च्या विस्तारित मोबाइल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा जगातील सर्वाधिक मोबाइल हँडसेटचे उत्पादन करणारा प्रकल्प ठरणार आहे.दक्षिण कोरियाची महाकंपनी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडून सध्या भारतात दरमहा ६७ लाख स्मार्ट फोन बनविले जातात......अधिक वाचा

विश्लेषण

technologyservices

सामुहिक प्रोस्ताहन योजना

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१६-१७ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत..... अधिक वाचा