युनिव्हर्सल कॉन्स्टोअरचा ̒सीएनएच̕शी सहयोग

पुणे येथील ‘युनिव्हर्सल कॉन्स्टोअर’ने केस न्यू हॉलंड इंडस्ट्रीयल इंडियाशी (सीएनएच) सहयोग केला आहे. याअंतर्गत युनिव्हर्सल कॉन्स्टोअरमार्फत सीएनएच कंपनी आपले अर्थ मुव्हिंग व व्हायब्रेटरी कॉम्पॅक्‍टिंग इक्विपमेंट्‌स ग्राहकांपर्यंत पोचविणार आहे. या उत्पादनांमध्ये बॅकहो लोडर्स, एस्कॅव्हेटर्स, मोटर ग्रेडर्स, व्हील लोडर्स, व्हायब्रेटरी कॉम्पॅक्‍शन रोलर्स, क्रॉलर डोझर्स, स्कीड स्टीयर्स, कॉम्पॅक्‍ट ट्रॅक लोडर्स व रफ टेरेन फोर्कलिफ्ट्‌स यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. हा सहयोग पश्‍चिम महाराष्ट्रासाठी झाला असून कोल्हापूर, सातारा, सांगली व पुणे येथील ग्राहकांना ही उत्पादने मिळणार आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division