‘आयएफआरएस’ अंमलबजावणीचा ‘रोडमॅप’

कंपनी कामकाज मंत्रालयाने (एमसीए) जाहीर केलेल्या माहितीनुसार ‘आयएफआरएस’नियमांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. एकाच वेळी देशातील सर्व कंपन्यांना ‘आयएफआरएस’ नियमांची अंमलबजावणी करणे अवघड जाऊ शकते, हे लक्षात घेऊन ‘एमसीए’ने त्यासाठी पुढीलप्रमाणे ‘रोडमॅप’ आखून दिलेला आहे.

 

अ) बॅंकिंग कंपन्या आणि विमा कंपन्यांना वरील नियमांतून वगळले आहे, तसेच स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइज एक्‍स्चेंज (एसएमई) शेअर बाजारातील कंपन्यांनादेखील हे नियम लागू होणार नाहीत.

ब) ‘आयएफआरएस’च्या अंमलबजावणीनंतर चालू वर्ष आणि मागील वर्ष या दोन्हींची आकडेवारी प्रत्येक आर्थिक वर्षात नव्या नियमानुसार जाहीर करणे संबंधित कंपन्यांवर बंधनकारक राहील.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division