आयडिया-व्होडाफोनच्या विलिनीकरणाला मंजुरी

Vodafone India And Idea Cellular Merge To Create Indias Largest Telecom Entityआयडिया आणि व्होडाफोनच्या विलिनीकरणाला आयडिया सेल्युलरच्या शेअरधारकांच्या बैठकीत 99 टक्के शेअरधारकांनी विलीनीकरणास मंजुरी दिली आहे, अशी माहिती आदित्य बिर्ला समूहाकडून कळविण्यास आली आहे.

दोन्ही दूरसंचार कंपन्यांनी विलिनीकरणा नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) परवानगी घेतली आहे. आता दोन्ही कंपन्यांना दूरसंचार विभागाकडून अंतिम मंजुरीची आवश्यकता असेल. व्होडाफोनला भारतातून महसुली उत्पन्न तुलनेत कमी मिळते. परिणामी ब्रिटनस्थित व्होडाफोनने भारतातील दूरसंचार व्यवसाय विकण्याचे पाऊल उचलले होते. त्यासाठी अखेर आयडिया सेल्युलरची निवड करण्यात आली होती.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division