राहुल बजाज यांचा राजीनामा

rahul bajajज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी बजाज फिनसर्व्हच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याचे घोषित करण्यात आले. या पुढे ते कंपनीचे मानद चेअरमन म्हणून कार्यरत राहणार आहेत.
बजाज फिनसर्व्हच्या संचालक मंडळाने नानू पमनानी यांची अकार्यकारी चेअरमन म्हणून नियुक्ती केली आहे. या शिवाय डी. जे. बालाजी राव, नानू पमनानी आणि गीता पिरामल यांच्यासह अन्य पाच संचालकांची पाच वर्षांसाठी कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division